Q1. अचूक शब्द ओळखा. अंतर्मुख/अतंर्मुख/अंर्तमुख/अंतर्मूख
अंतर्मुख
Updated on: 2026-03-31 | Author: SSC Solutions Editorial Team
अंतर्मुख
गाऱ्हाणी
हुबेहूब
क्रियाशील
निर्जीव
निर्णय
शैक्षणिक
तालमीला
वडिलांसोबत
अर्थ: खूप आनंद होणे.
वाक्य: रमाला समोर पाहताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
भुरळ घालणे - आवड निर्माण करणे.
वाक्य: पुस्तकांनी जणू अमेयवर भुरळ घातली होती.
देहभान विसरणे - गुंग होणे.
वाक्य: रावसाहेब देहभान विसरून समाजसेवा करत होते.
हेवा वाटणे - मत्सर वाटणे.
वाक्य: गौतमीचे साैंदर्य पाहून अनेकांना तिचा हेवा वाटे.
खूणगाठ बांधणे - मनाशी निश्चित करणे.
वाक्य: शहरात मेहनतीवाचून पर्याय नाही याची अमितने खूणगाठ बांधली.
नाव उज्ज्वल करणे - नाव उंचावणे.
वाक्य: रमेशने शौर्य पुरस्कार मिळवून घराण्याचे नाव उज्ज्वल केले.
वर्ज्य करणे - त्याग करणे, वगळून टाकणे.
वाक्य: विलासरावांना पथ्य म्हणून भात वर्ज्य करावा लागला.
गौरव वाटणे - अभिमान वाटणे.
वाक्य: सैन्यात असताना मिळालेले वीरचक्र मिरवण्यात मेजर रावतेंना गौरव वाटे.
सक्त ताकीद देणे - बजावून सांगणे.
वाक्य: पोलिसांनी चोरांना गावाच्या बाजूला फिरकायचेही नाही अशी सक्त ताकीद दिली.
उसंत न लाभणे - मोकळा वेळ न मिळणे.
वाक्य: शाळा सुरू झाल्यापासून राघवला खेळासाठी उसंतच लाभत नव्हती.
कवी - कवयित्री
लेखिका
माणूस - बाई
भिंती - भिंत
घड्याळे
रस्ता - रस्ते
ज्ञानी × अज्ञानी
नापीक
फूल - कुसुम, सुमन, पुष्प
संपादक - संपादिका
वाघ - वाघीण
वीर - वीरांगना
माणूस - माणसे
वेळ - वेळा
विहीर - विहिरी
आकाश - नभ, अवकाश, अंबर
आर्जव - विनवणी
आवेश - चेव
बडगा - सोटा, दंडुका
होड - पैज, शर्यत
हर्ष - मोद, आनंद, तोष
कान - कर्ण
काया - शरीर, तनू, देह
मार्ग - रस्ता, पथ
मित्र - सखा, सवंगडी
मती - बुद्धी
नदी - सरिता, तटिनी
पृथ्वी - धरा, अवनी, वसुंधरा
वारा - पवन, वायू, वात
वृक्ष - तरू, झाड
आधुनिक × प्राचीन
अल्पायुषी × दीर्घायुषी
अनिवार्य × निवार्य
अवरोह × आरोह
बिकट × सोपे
दुमत × एकमत
दुष्कर्म × सत्कर्म
गुण × अवगुण, दुर्गुण
कमाल × किमान
कृपा × अवकृपा
मालक × चाकर, नोकर
नापीक × सुपीक
निरर्थक × अर्थपूर्ण
ऊन × सावली
सहिष्णू × असहिष्णू
स्मरण × विस्मरण
संक्षिप्त × प्रदीर्घ, सविस्तर
सुबोध × दुर्बोध
सूर्योदय × सूर्यास्त
तिमिर × प्रकाश, उजेड
आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक
अपेक्षा नसताना - अनपेक्षित
दररोज प्रकाशित होणारे - दैनिक
दुसऱ्यावर अवलंबून असलेला - परावलंबी
ज्याचे आकलन होत नाही असे - अनाकलनिय
ज्याचे आकलन होत नाही असे - अनाकलनीय
ज्याला कोणी शत्रू नाही असा - अजातशत्रू
ज्याला मरण नाही असा - अमर
केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ
केलेले उपकार न जाणणारा - कृतघ्न
कोणाचाही आधार नसलेला - निराधार
कुठलीही अपेक्षा न ठेवता - निरपेक्ष
लिहिता वाचता न येणारा - निरक्षर
लिहिता वाचता येणारा - साक्षर
महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक
पसरवलेली खोटी बातमी - अफवा
समाजाची सेवा करणारा - समाजसेवक
संपादन करणारा - संपादक
प्रश्नार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल.
अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
“काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?”
पण माझ्या आईनं धीर सोडला नाही.
. - पूर्णविराम
? - प्रश्नचिन्ह
, - स्वल्पविराम
: - अपूर्ण विराम
! - उद्गारचिन्ह
‘....’ - एकेरी अवतरणचिन्ह
; - अर्धविराम
“....” - दुहेरी अवतरण चिन्ह
लठ्ठपणा आपल्या हातात नसतो.
किती मोठं सामर्थ्य आहे मनाचं!
ते व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्तिदायक होतं.
स्टेशन इथून फारसं जवळ नव्हतं.
मनानं किती श्रीमंत होते तिथले शिक्षक!
तपोवनाकडे कोणीही जात नाही.
खरंच! किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला!
त्यांना मी कधी विसरू शकेन का?
किती भुरळ पाडली मला या खेळाने!
यावर किती मनापासून हसला तो शालीन कवी!
“अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.”
“रामानं सेतुबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला.”
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी?
“तर मुलांनो, आधी मी माझे दोन अनुभव सांगतो.”